Facebook Live

Videos

Posted by Supriya Sule on Saturday, January 27, 2018

Posted by Supriya Sule on Friday, January 26, 2018

Posted by Supriya Sule on Friday, January 26, 2018

Posted by Supriya Sule on Wednesday, January 24, 2018

मा. खा. सुप्रिया सुळे फेसबुक लाइव्ह बुधवार दि. २४ जानेवारी २०१८ दु. २ वा.

Posted by Supriya Sule on Wednesday, January 24, 2018

Posted by Supriya Sule on Saturday, January 20, 2018

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्काराचे वितरण आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता प्रथम संस्थेसोबत 'जागर' या अभियानाची सुरवात.

Posted by Supriya Sule on Sunday, January 14, 2018

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्काराचे वितरण आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता प्रथम संस्थेसोबत 'जागर' या अभियानाची सुरवात.

Posted by Supriya Sule on Sunday, January 14, 2018

LIVE

Posted by Supriya Sule on Tuesday, December 12, 2017

खापरी येथे दहाव्या दिवसाची #हल्लाबोल सभा

#हल्लाबोल पदयात्रा. खापरी येथे दहाव्या दिवसाची जाहीर सभेला संबोधित करताना

Posted by Supriya Sule on Sunday, December 10, 2017

बुटीबोरी (नागपूर) येथे जाहीर सभा #हल्लाबोल

#हल्लाबोल पदयात्रा. नववा दिवस. बुटीबोरी (नागपूर) येथे जाहीर सभेला संबोधित करताना खासदार सुप्रियाताई सुळे

Posted by Supriya Sule on Saturday, December 9, 2017

शरद युवा महोत्सव,इंदापूरदुसऱ्या दिवसाची जोरदार सुरुवात !!!#Indapur #Youth #Festival

Posted by Supriya Sule on Thursday, December 7, 2017

live

यवतमाळ, #हल्लाबोल

Posted by Supriya Sule on Thursday, November 30, 2017

१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हल्लाबोल पदयात्रेसंदर्भात पत्रकार परिषदेला संबोधीत करताना

Posted by Supriya Sule on Thursday, November 30, 2017

गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरारी मिळावी त्यांना स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ लाभावे, या व्यासपीठावर आपली कला सादर करुन स्वत:ची ओळख निर्माण करावी या उद्देशाने ‘पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘शरद युवा महोत्सव – 2017’ चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव गुरुवार दि 7 व शुक्रवार दि.8 डिसेंबर 2017 रोजी विद्या प्रतिष्ठांन कॅम्पस इंदापूर, पुणे येथे होणार आहे. इंदापूर दौंड व बारामती येथील विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईलतसेच गुरुवार, दि. 14 व शुक्रवार दि. 15 डिसेंबर 2017 रोजी, वाघिरे महाविद्यालय, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे याठिकाणी संपन्न होणार आहे. यात पुरंदर, भोर, वेल्हा व मुळशी व हवेली या तालुक्यातील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. या महोत्सवात विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होणार आहे. यावर्षी वैयक्तिक गायन स्पर्धा, वैयक्तिक नृत्य स्पर्धा, वत्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, वैयक्तिक वाद्य वादन स्पर्धा, ढोल ताशा स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, समूह गायन स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, लघुपट निर्मिती स्पर्धा या स्पर्धांचे आयोजित करण्यात आले आहेत. महोत्सवात सर्व युवांनी एकत्र यावे या हेतूने युवांच्या खुल्या गटात म्हणजेच 16 ते 30 वयोगटातील असणार्‍या सर्व युवक-युवती व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना सहभागी होता येईल. आपल्यातील प्रतिभा एकमेकांच्या साथीने जगाला दाखवून स्वत:ला सिध्द करावे, हा या महोत्सवाचा मानस आहे. महोत्सवात सहभागासाठी बारामती तालुक्यातील विद्यार्थ्यांनी नितीन शिवाजीराव सातव(खा. सुप्रिया सुळे यांचे कार्यालय, राष्ट्रवादी भवन,कसबा, बारामती, मो. 9850574464). दौंड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्रशांत धनवे (साई मेडिकल,पीडीसीसी बॅकेसमोर, नगरपालिका इमारत, दौंड मो. 9404383600) तर इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्रा. हर्षवर्धन लोंढे (खा. सुप्रिया सुळे यांचे कार्यालय,गाळा क्र. 3, मार्केट यार्ड, पोलिस स्टेशनच्या समोर,इंदापूर, मो. 9403961132* या ठिकाणी प्रवेश अर्ज भरुन सादर करावे. इंदापूर महोत्सवासाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याची *अंतिम तारीख शनिवार, दि. २ डिसेंबर २०१७* असून प्रवेश अर्ज अंतीम तारखेच्या आत सादर करावेत. या सर्व स्पर्धांमध्ये सहभागासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. महोत्सवात सहभागासाठी पुरंदर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्रा. विशाखा गणवीर (वाघिरे महाविद्यालय, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे – मो. 9890340142), तर भोर, वेल्हा, मुळशी व हवेली या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी रश्मी कामतेकर (15, दुसरा मजला, निसर्ग, मार्केट यार्ड, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे, पुणे – 37, दूरध्वनी : (020) 24264253) या ठिकाणी प्रवेश अर्ज भरुन सादर करावे. अथवा प्रवेश अर्ज ऑनलाईल उपलब्ध असून www.supriyassule.com किंवा http://www.bit.ly/SharadYouthFest या संकेत स्थळांवर उपलब्ध आहेत. प्रवेश अर्ज sharadyouthfest@gmail.com या इमेलवर पाठवावेत. सासवड येथील महोत्सवासाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख शनिवार, दि. 9 डिसेंबर 2017 असून प्रवेश अर्ज अंतीम तारखेच्या आत सादर करावेत. या सर्व स्पर्धांमध्ये सहभागासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. प्रवेशाची मर्यादित संख्या असल्यामुळे इच्छूक स्पर्धकांनी लवकरात लवकर सहभागासाठी प्रवेश अर्ज सादर करावे.

Posted by Supriya Sule on Wednesday, November 29, 2017

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०१७ हा मा. श्री. भुजंगराव कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करताना. विशेष म्हणजे दोन महिन्यांनी ते वयाची १०० वर्ष पुर्ण करत आहेत.

Posted by Supriya Sule on Saturday, November 25, 2017

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची ३३ वी पुण्यतिथी निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे राज्यस्तरीय पारितोषिक २०१७ प्रदान सोहळा…

Posted by Supriya Sule on Saturday, November 25, 2017

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची ३३ वी पुण्यतिथी निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे राज्यस्तरीय पारितोषिक २०१७ प्रदान सोहळा… सत्कारमूर्ती माननीय श्री. भुजंगराव कुलकर्णी

Posted by Supriya Sule on Saturday, November 25, 2017

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची ३३ वी पुण्यतिथी निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे राज्यस्तरीय पारितोषिक २०१७ प्रदान सोहळा…

Posted by Supriya Sule on Saturday, November 25, 2017

सामाजिक अधिकारिता शिवीर एवं नि: शुल्क सहायक उपकरण वितरण समारोह

सामाजिक अधिकारिता शिवीर एवं नि: शुल्क सहायक उपकरण वितरण समारोह

Posted by Supriya Sule on Sunday, November 19, 2017

सामाजिक अधिकारिता शिवीर एवं नि: शुल्क सहायक उपकरण वितरण समारोह

सामाजिक अधिकारिता शिबीर एवं नि: शुल्क सहायक उपकरण वितरण समारोह

Posted by Supriya Sule on Sunday, November 19, 2017

दापोली येथील जन आक्रोश मोर्चाला संबोधताना.

Posted by Supriya Sule on Thursday, November 16, 2017

जन आक्रोश मोर्चा – दापोली

Posted by Supriya Sule on Wednesday, November 15, 2017

Hon'ble Sharad Pawar Saheb Speaking On the Occasion of Cycle Distribution Programme For 3000 Girls of Baramati Taluka.

Posted by Supriya Sule on Wednesday, October 4, 2017

Free Cycle Distribution Programme For 3000 Girls In Baramati Taluka by the hands of Hon'ble Shri. Sharad Pawar Saheb and Hon'ble Ajit Dada Pawar.

Posted by Supriya Sule on Wednesday, October 4, 2017

Supriya Sule Facebook Live 10th February 2017

Posted by Supriya Sule on Thursday, February 9, 2017

Supriya Sule Facebook Live 10th February 2017

Posted by Supriya Sule on Thursday, February 9, 2017

Supriya Sule live on Mumbai issues. 28th Jan 2017

Posted by Supriya Sule on Saturday, January 28, 2017